हिंगोली जिल्ह्यातील
कळमनुरी तालुक्यातील कुंडलवाडी येथे प्रेमीयुगुलाने गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतशिवारात एकाच दोरीने गळफास लावून जीवन यात्रा संपविण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अजय केशव डुकरे (16) आणि सरस्वती कऱ्हाळे (18) अशी या प्रेमीयुगुलांची नावे आहेत.
हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील कुंडलवाडी येथे प्रेमीयुगुलाने गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतशिवारात एकाच दोरीने गळफास लावून जीवन यात्रा संपविण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अजय केशव डुकरे (16) आणि सरस्वती कऱ्हाळे (18) अशी या प्रेमीयुगुलांची नावे आहेत.
पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत
टिप्पणी पोस्ट करा