आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीत शिवसेनेचा 55 वा वर्धापन जल्लोषात साजरा

आ. संतोष बांगर  यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली येथे शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

आज *हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात हिंगोली शिवसेना संपर्क कार्यालय येथे शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
          यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे, जि.प. अध्यक्ष श्री गनाजीराव बेले, माजी जिप उपाध्यक्ष उद्धवराव  गायकवाड, जि प समाज कल्याण सभापती फकिरराव जी मुंडे, महिला जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते मॅडम, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे तालुकाप्रमुख भानुदासराव जाधव जि प सदस्य बाळासाहेब मगर, नंदू भाऊ खिल्लारे, विठ्ठलराव चौतमल, गजानन खंदारे, पं स.सभापती प्रकाश दिपके पं स सदस्य संतोष गोरे, नगरसेवक रामभाऊ कदम, पिंटू भाऊ वडगावकर सर्कल प्रमुख शंकरराव भवर लिंबाजी पठाडे, पांडुरंग टेकाळे, सदाशिव इंगोले, गोविंदराव मुटकुळे, सीताराम माने, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव भवर, पांडुरंग भवर ,संदीप तनपुरे ,भानुदास पवार ,बालाजी गावंडे, विनोद डुकरे, गणेश शिंदे ,शंकर यादव, दिनकरराव गंगावणे, सुधाकरराव गंगावणे, अजिंक्य नागरे, खली बांगर, चेतन नागरे ,गजानन सांगळे ,बालाजी बांगर, कैलास बांगर व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने