हिंगोलीत निम्मा क्षमतेने बार लॉन्स सिनेमा हॉल सुरू
महाराष्ट्र 24 न्यूज
ब्रेक चैन अंतर्गत शासनस्तरावर वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन स्तरावर त्यांची अंमलबजावणी केली जात आहे
एकीकडे निम्म्या क्षमतेने बार सिनेमा हाल सुरू करण्या करिता परवानगी दिली जात असताना खाजगी शिकवणी वर्ग महाविद्यालय व शाळांना परवानगी दिली जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या
शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे
शिकवणी वर्ग महाविद्यालय शाळांना परवानगी नाही
खानावळ रेस्टॉरंट ची वेळ वाढली
नियमाचे पालन करून 50 टक्के तसेच नियमाचे पालन पुढील आदेशापर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे
सध्या सर्वत्र कोरोणाचे संकट कोसळले असून रुग्ण संख्या कमी प्रमाणात आढळून येत आहे
त्यामुळे टप्प्याटप्प्याने जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या निदर्शनाला
शीथीलता दिली जात आहे एकीकडे बार सिनेमा हॉल निम्म्या क्षमतेने सुरू केल्या जात आहेत परंतु खाजगी शिकवणी वर्ग महाविद्यालय व शाळांना परवानगी दिली जात नसल्याने विद्यार्थ्यांसह पालक अजून नाराजीचा सूर उमटत आहे
टिप्पणी पोस्ट करा