हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण सभापती यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर*

*हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण सभापती यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर* 

आज हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी राजकीय भूकंप घडला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीची सत्ता हिंगोली जिल्हा परिषदेवर आहे परंतु शिक्षण सभापती पदी राष्ट्रवादीच्या रत्नमाला बाळकृष्ण चव्हाण या विराजमान असतानासुद्धा त्यांच्या अकार्यक्षम कारभाराला कंटाळून सत्ताधारी सदस्यांनी *हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख* तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे *लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्याकडे शिक्षण सभापतींची तक्रार केली* नंतर राजकीय घडामोडींना वेग येऊन शिक्षण सभापती यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आणि आज अखेर ३५ विरुद्ध ० अशा बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात येऊन शिक्षण सभापती सौ चव्हाण यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने