अखेर प्रभारी तहसीलदार पदी मधुकर खंडाळे यांची नियुक्ती

अखेर प्रभारी तहसीलदार पदी मधुकर खंडाळे यांची नियुक्ती 
महाराष्ट्र 24 न्यूज

हिंगोली तालुक्यात अवैध धंदा ला उतआला असून
त्या धर्तीवर हिंगोली येथील नायब तहसीलदार मधुकर खंडागळे  यांच्याकडे 29 जुलै पासून हिंगोली तहसीलदार पदाचा पदभार 
सोपविण्यात आला आहे

दरम्यान मागील वर्षी
मधुकर खंडागळे यांनी
अवैध गौण  खनिज प्रकरणी शासनाला लाखो रुपयांचा दंड वसूल करून दिला होता 

महसूल विभागात यांचे दमदार काम असून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची जिल्हाभरात ओळख आहे 
त्या धर्तीवर हिंगोली तहसीलदार अतिरिक्त पदभार 
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे 

तहसीलदाराचा पदभार स्वीकारताच अनेक रेती तस्कर झाले फरार

हिंगोली तालुक्यात कोणतेही अवैध  गौण खनिज उल्लंघन प्रकरनी  व्यवसाय   करणाऱ्या वर   कठोर कारवाई करू असे तहसीलदार मधुकर खंडागळे यांनी महाराष्ट्र24न्यूज ला बोलताना सांगितले

Post a Comment

أحدث أقدم