*ठळक बातम्या ताज्या घडामोडी*
*महाराष्ट्र24 न्यूज*
22 ऑगस्ट 2021
हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या
फिल्डिंग लावूनही अपेक्षा
भंगल्या
कंटेनर सह 50 लाखाचा गुट खा वसमत पोलिसांनी केला जप्त
लवकरच मोठे रॅकेट येणार उघडकीस
हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटून एका मजूरा सह 80 मेंढ्यांचा मृत्यू
जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्याचा भ्रमणध्वनी स्विच ऑफ
एका कोरो ना रुग्ण महिलेचा मृत्यू नव्याने एक रुग्ण आढळला
जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अनेक डॉक्टरांची दांडी
आपल्या खाजगी दवाखान्यात बसून घेत आहेत सरकारी पगार
जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात भर आरोग्य विभाग गाढ झोपेत
मंत्राचा सत्कार करताना नगरसेवकाचे सोन्याची चेन पळवली
पोलिसांना चोरट्याचा शोध लागेना
हिंगोली जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचारी मुख्यालयामध्ये नेमून दिलेल्या ठिकाणी काम न करता काही जिल्ह्यातील नाक्यावर बसून सर्रास वसुली केल्याचेही दिसून येत आहे सूत्राची माहिती
*मांडणी व संकलन* *सुधाकर वाढवे हिंगोली*
टिप्पणी पोस्ट करा