हिंगोली जिल्ह्यातील ठळक बातम्या

*ठळक बातम्या ताज्या घडामोडी* 
*महाराष्ट्र24 न्यूज* 
22 ऑगस्ट 2021

हिंगोली जिल्ह्यातील पोलीस  अधिकाऱ्यांच्या  जिल्हा अंतर्गत बदल्या 
फिल्डिंग लावूनही अपेक्षा 
भंगल्या 

कंटेनर सह  50 लाखाचा गुट खा  वसमत पोलिसांनी केला जप्त 

लवकरच मोठे रॅकेट येणार  उघडकीस 

हिंगोली रिसोड  राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटून एका मजूरा सह 80 मेंढ्यांचा मृत्यू

जिल्ह्यातील काही पोलीस  ठाण्याचा  भ्रमणध्वनी स्विच ऑफ 

एका कोरो ना रुग्ण महिलेचा  मृत्यू  नव्याने एक रुग्ण आढळला

जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अनेक डॉक्टरांची दांडी 
आपल्या खाजगी दवाखान्यात  बसून घेत आहेत सरकारी पगार

जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात भर आरोग्य विभाग  गाढ झोपेत 

मंत्राचा  सत्कार करताना नगरसेवकाचे  सोन्याची चेन पळवली
पोलिसांना चोरट्याचा शोध लागेना

हिंगोली जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचारी मुख्यालयामध्ये नेमून दिलेल्या ठिकाणी काम न करता काही जिल्ह्यातील नाक्यावर बसून सर्रास वसुली केल्याचेही दिसून येत आहे सूत्राची  माहिती


*मांडणी व संकलन* *सुधाकर वाढवे हिंगोली*

Post a Comment

أحدث أقدم