हिंगोली जिल्हा झाला कोरोना मुक्त तरीही तिसऱ्या लाटेचा धोका जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली जिल्हा झाला कोरोना मुक्त
तरीही तिसऱ्या लाटेचा धोका 
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर 
महाराष्ट्र 24 न्यूज
प्रतिनिधी 
दोन वर्षापासून   जिल्ह्यात कोरोणाचे संकट कोसळले होते आतापर्यंत 16 हजार 29 आढळले होते यापैकी 392 जणांचा मृत्यू झाला 15636  कोरोना  मुक्त  झाल्याने त्यांना डिस्चार्ज करण्यात आले 
तात्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मेहनतीचे अखेर फळ  झाले
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी चांगली कंबर कसून कोरोनासी  दोन हात करून जिल्ह्यातील कोरोणाला बाहेर पळविले

तरीपण राज्यात तिसरी लाटेला सुरुवात झाली असून सर्व नागरिकांनी
कोणताही आजार  सर्दी ताप खोकला  अंगावर न घेता तात्काळ जवळच्या रुग्णांमध्ये जाऊन उपचार घ्यावा
तोंडाला मास्क शनि टायझरचा  तसेच  सोशल डीस्टिंग सामाजिक आंतर  
विनाकारण कोणत्याही बाजारपेठेमध्ये गर्दी करू नये 
असे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे 

आज रोजी
 जिल्ह्यात एकही नव्याने रुग्ण आढळून आला नाही
 नव सप्टेंबर  रोजी 133 जनाची रॅपिड तर ऑंटीजन 157 जनाची  चाचणी करण्यात आली होती यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही 
जिल्ह्यातील उर्वरित दोन रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने आता एकही रुग्ण नाही आतापर्यंत सोळा हजार एकोणीस रूग्ण आढळले होते  त्यापैकी 15636 डिस्चार्ज दिला तर 392 नागरिकांचा मृत्यू झाला आहे 

आरोग्य विभागाच्या वतीने 
सांगण्यात आले आहे की नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी विनाकारण बाहेर पडू नका तोंडाला मास्क बांधल्याशिवाय कोणतेही खरेदी विक्रीसाठी बाजारात जाऊ नये असे आवाहन डॉक्टर सूर्यवंशी केलें तर 
राज्यामध्ये तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे नागरिकांनी  कोणत्या ठिकाणी गर्दी करू नये व  गाफील राहू नये असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने