हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा
हिंगोली जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्यानुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी .
टिप्पणी पोस्ट करा