हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना  तात्काळ  मदत करा

हिंगोली जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्यानुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना  आर्थिक मदत देण्यात यावी .
यामध्ये  सोयाबीन, उडीद, हळद, कापूस, तूर ,फळबाग यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم