आज हिंगोलीत अत्याधुनिक सीटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन

आज हिंगोलीत अत्याधुनिक सीटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन 

महाराष्ट्र 24 न्युज 
प्रतिनिधी

हिंगोली येथील डॉक्टर मयुर अशोक अग्रवाल यांच्या प्राईम डायनो स्टिक  सिटीस्कॅन मशिन चे 8 सप्टेंबर बुधवार रोजी उद्घाटन होणार असल्याची माहिती डॉक्टर अग्रवाल यांनी   दिली आहे

32 सलाईनच्या उच्च क्षमतेचे हिंगोली जिल्ह्यातील ही पहिलीच सिटी स्कॅन मशिन असल्याची माहिती डॉक्टर  अग्रवाल यांनी दिली आहे या उपकरणाचे वैशिष्ट्य सांगताना त्यांनी माहिती दिली की इतर सिटीस्कॅन मशिन पेक्षा 32 मशीन मध्ये 60 टक्के रेडिएशन  कमी होते  शिवाय  मशीन द्वारे मेंदूचा स्कॅन   अडीच ते चार सेकंद आणि करताना अवघे दहा सेकंद एवढा कमी वेळ लागतो त्यामुळे शरीरावर रेड्डी यांचा परिणाम सिटीस्कॅन मशिन पेक्षा अत्यंत कमी होतो 
जीई  कंपनीचे सिटीस्कॅन मशिन द्वारे सिटी एनजीओ ग्राफी   सिटीस्कॅन ऍन्जिओग्राफी अशा अनेक तपासण्या अगदी अचूकपणे करता येणार असल्याचे डॉक्टर मयुर अग्रवाल यांनी कळविली आहे हिंगोलीचे भूमिपुत्र असलेल्या डॉक्टर मयुर अग्रवाल यांनी एमबीबीएस नंतर रेडिओ लॉजिक चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे
 हिंगोली शहरातील रुग्णासाठी  सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे जिल्हाभरात कौतुक होत आहे

Post a Comment

أحدث أقدم