आ. संतोष बांगर साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे हिंगोली जिल्ह्यासाठी 19 कोटी 76 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर....!

*आ. संतोष बांगर साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे हिंगोली जिल्ह्यासाठी 19 कोटी 76 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर....!!!*

*आ. बांगर यांच्या पाठपुराव्यामुळे दिवाळीपूर्वीच पिक विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात....!!!*

*हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब* यांच्या पाठपुराव्यामुळे *पंधरा दिवसाच्या पावसाच्या खंडित कालावधी चा पिक विमा* *कळमनुरी व औंढा महसूल मंडळातील 6 मंडळात मंजूर झाला आहे, सदर पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वीच पिक विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आमदार बांगर यांनी सतत पाठपुरावा केला होता त्यामुळेच मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.हिंगोली जिल्ह्यासाठी 19 कोटी 76 लाख इतकी रक्कम मंजूर झाली असून सदर रक्कम ही अंतिम नसून अतिवृष्टीमुळे किंवा पिक काढणी नंतर झालेल्या नुकसानीच्या संदर्भातही आमदार संतोष बांगर साहेब यांचा पाठपुरावा कंपनीकडे सतत चालू आहे तरी शेतकरी बांधवांनी नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात काही अडचण असल्यास संबंधित कृषी अधिकारी, विमा प्रतिनिधी अथवा माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने