कुमकर परिवाराच्या वतीने गरिब महिलांना दिवाळी साड्यांचे भेट
प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज
7 नोव्हेंबर 2021
कोरोना काळात अनेक गोरगरिबांना मदत करणारे कुमकर परिवार यांनी आज दिवाळी व भाऊबिज निमित्ताने झोपड्यातील गरीब कुटुंबातील महिलांना 50 साड्यांचे वाटप करण्यात आले
साहेब आमची दिवाळी यापूर्वी कोणी केली नाही
आम्हाला स्वतःचे घर सुद्धा नाही
अशा महिला आनंद व्यक्त करताना बोलत होत्या दरम्यान काही लहान मुलांना दिवाळी निमित्ताने गोड पदार्थाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले
कुमकर परिवार हा मागील अनेक वर्षापासून गोरगरिबांना मदत करणारा एक यवतमाळ जिल्ह्यातील वेणी येथील शेतकरी कुटुंबातील कुंमकर परिवार आहे
गोरगरिबांना साड्या वाटप करताना सुदामराव कुमकर निर्मलाबाई कुमकर शितल कुमकर
सुदामराव कुमकर बोलताना म्हणाले की
कोणताही सामाजिक उपक्रम असो आम्ही त्या मध्ये भाग घेऊन आतापर्यंत अनेक गरिबांना दिवाळी असो किंवा दसरा आसो अशाच प्रकारे आम्ही गरिबांना मदत करू असे महाराष्ट्र24 न्यूज ला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा