राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन साजरा
हिंगोली :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ महाराजा छत्रपती यशवंत राजे होळकर यांचा राज्याभिषेक दिन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी रासपा नेते यशवंतजी पाबळे धनगर समाजाचे नेते युवा नेते भगवान पावडे प्राध्यापक पांडुरंग ईमडे शिवाजी कोल्हे डॉ ज्ञानेश्वर पावडे प्रभाकर श्रीरामे निलेश पोले शेषराव बेंगाळ संजय बोरकर शिवाजी पातळे ईत्यादी समाज बांधव उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा