*ब्रेकिंग न्यूज*
हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथे महाशिवरात्र निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली
तर vip दर्शनासाठी भाविकांना एक हजार रुपये मोजावे लागतात
नागनाथ मंदिर संस्थेकडून भाविकांची लूट केली जाते आहे
तात्काळ शासनाने दखल घेऊन भाविकांची लूट थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
टिप्पणी पोस्ट करा