ब्रेकिंग न्यूज औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी तोबा गर्दी मात्र संस्थेकडून भाविकांची लूट सुरू

*ब्रेकिंग न्यूज* 

 हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथे  महाशिवरात्र निमित्ताने   दर्शनासाठी  भाविकांची गर्दी वाढली 

तर vip दर्शनासाठी भाविकांना एक हजार रुपये मोजावे लागतात 
नागनाथ मंदिर संस्थेकडून भाविकांची लूट केली जाते आहे 
तात्काळ शासनाने दखल घेऊन भाविकांची लूट  थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क

Post a Comment

أحدث أقدم