आ. संतोष बांगर यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे पोलिओचे उद्घाटन

*आ. संतोष बांगर  यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे पोलिओचे   उद्घाटन

*हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर  यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत बालकांना पोलिओ डोस देण्यात आला .
           यावेळी सुभाषराव बांगर,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,गुड्डूभाऊ बांगर,नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे,संतोष सारडा,वैद्यकीय अधीक्षक डॉ.डोंगरे साहेब,दादाराव डुरे,सुहास पाटील,अरविंद पाटील,राजू संगेकर,पंढरी मगर ,नितीन होकर्णे,बाळू पारवे,मयुर शिंदे,शिवराज पाटील,बबलू पत्की,पिंटू गडदे,राजू पाटील,कांता पाटील,गणेश इंगोले, अक्षय ढगे,बाल रोग तज्ञ डॉ. आनंद मेने, डॉ शिवकुमार हजारे, डॉ. माहुरे, डॉ. कोपुरवाड, डॉ. टाले डॉ. पंचलिंगे डॉ.सोफिया खान डॉ. विसलकर, डॉ कुहीरे, श्री पंधरे, श्री शेळके मुकाडे श्रीमती पाठक श्रीमती अंभोरे श्री ताटे श्री कदम व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने