हिंगोली जिल्ह्यातील अंगणवाडी केद्रावर लसीकरण मोहीम उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ

जिल्ह्यात आज पल्स पोलिओ लसिकरण मोहिम राबविण्यात येत आहे.  5 वर्षाखालील सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस दिल्या जात आहे.
यावेळी गणेश वाघ उपमुख्य कार्यकारी अधिकारी बा.क जि प हिंगोली तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हिंगोली यांनी हिंगोली शहरातील अंगणवाडी केंद्रांत सुरू असलेल्या लसिकरण बुथ ला भेटी दिल्या. त्यांनी शहरातील अंगणवाडी केंद्रांत आपली कन्या कु. अनन्या हिला पोलिओ डोस दिला. यावेळी सौ. मनिषा वाघ, श्रेयस वाघ, नागरी प्रकल्पांतील मुख्यसेविका श्रीमती घुगे मॅडम, अंगणवाडी सेविका श्रीमती अमिता जोंधळे, मदतनीस श्रीमती शिरिन फातिमा जेहर फारकी,RANM श्रीमती आकांक्षा बलखंडे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी 5 वर्षाखालील 100%बालकांना डोस देणेसाठी महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभागातील कर्मचारी यांना सुचना दिल्या. तसेच 
हिंगोली तालुक्यातील 
नरसी येथे अंगणवाडी क्रमांक 2 वर  पल्स पोलिओ मोहीम चे उद्घाटन करण्यात आले 

नरसी ते पल्स पोलिओ मोहीम चे उद्घाटन 
   डॉक्टर कामखेडे यांच्या हस्ते पल्स पोलिओ चे उद्घाटन करण्यात आले
यावेळी राधा रणवीर . सूर्य तळ कल्पना  थोरात
आरसीया फिर्दोष उपस्थित होत्या
अंगणवाडी क्रमांक दोन वर एकूण 350 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला
 आरोग्य व महिला बालकल्याण विभागाच्या कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने