*भांडेगाव येथे कॉर्बीव्याक्स लसीकरण शुभारंभ*
दिनांक 17 मार्च हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र चे वतीने कोरबीव्याक्स लसीकरण शुभारंभ करण्यात आला 12 ते 14 वर्षे वयोगटातील सहावी सातवी व आठवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना हे लसीकरण करण्यात येणार आहे कॉर्बीव्याक्स लसीचे सुद्धा दोन डोस असून 28 दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे गेल्या दोन वर्षात अनेक दिवस शाळा बंद चायना मध्ये लॉक डाऊन लागलेला आहे त्या धर्तीवर आपल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित करण्यासाठी हा डोस महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना या लसीचा डोस देण्यात यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे यांनी केले आहे कार्यक्रमासाठी
सचिव उत्तमराव जगताप प्राचार्य नामदेव वाबळे उपप्राचार्य प्रकाश निरगुडे सर्व शिक्षक वैजनाथ गाडे गजानन जगताप दत्ता ढोबळे श्रीमती कापसे हजारे सुनील गाडे आरोग्य साहेब सिटी गायकवाड डी एस जायभाई श्रीमती के बी सिताबराव के एम जुमडे आरोग्य सेवक राठोड बनसोडे उबाळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले नाही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र सर्व शाळा या ठिकाणी या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व बालकांना व पालकांना शिक्षक वृंद नागरिक यांना प्रशासनातर्फे लसीचे दोन दोस पूर्ण करणे बाबत अवाहन करण्यात येत आहे आज या ठिकाणी 540 डोस देण्याचे नियोजन करण्यात आले चे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आलोक गट्टू यांनी सांगितले चंद्रकांत गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला
टिप्पणी पोस्ट करा