डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव
स्वच्छता कार्यक्रमाने समारोप
समाज कल्याण आयुक्त शिवानंद निमगिरे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत आज दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता स्वच्छता मोहीम चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
. यावेळी हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगर, बुद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्वच्छता करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग शिवानंद मिनगिरे, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी आणि नगरपरिषद चे स्वच्छता कर्मचारी यांनी तीनही भागात स्वच्छता केली.
सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत आज 6 एप्रिल ते 16 एप्रिल आशा दहा दिवसांपासून चालू असलेल्या विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. स्वच्छता मोहीम राबवून आज समारोप करण्यात आला.
मा. श्री शिवानंद मिनगीरे साहेब-सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली, मा.श्री.गणेश शिंदे - प्राचर्या, डायट कॉलेज, हिंगोली तसेच मा.श्री.sidhrath गोवदे- प्रकल्प अधिकारी, barti, श्री सुनील वडकुते, श्री.नितीन राठोड, श्री.नागनाथ नकाते, श्री. झिप्पाजी पवार, श्री.मोतीराम फड, श्री.अशोक इंगोले, श्री.दत्ता कुंभार, श्री.विश्वनाथ बिहाडे, श्री.विलास, श्री.शुभम यादव, श्री.संदीप पोलकर, श्री.भास्कर ठोके, श्री.नामदेव सपाटे, श्री.प्रकाश मुडे, श्री.पठाडे, श्री.आकाश सोनटक्के, श्री. संदीप टोपरे, श्री. दिलीप पुडंगे, श्री.चक्रपाणी गायकवाड, श्री.श्रावण खरवडे, श्री.राहुल जाधव, श्री.मुंजाजी बांगर-स्वच्छ्ता निरीक्षक, श्री.झिंग्राजी वैराघड, श्री.विजय शिखरे, श्री. मनोहर कीर्तनकार, व इतर नगर परिषद सफाई कर्मचारी उपस्थित होते.
إرسال تعليق