हिंगोलीतील विश्रामग्रह
अनागोदी प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
हिंगोली प्रतिनिधी
24 /04/2022
शहरातील विश्रामग्रह काही दिवसापूर्वी एका व्हीआयपी सूट मध्ये बे कायदेशीर जोडफ तीन ते चार दिवसांपासून निवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती दरम्यान याप्रकरणी आमदार संतोष बांगर
आमदार तनहाजी मुटकुळे यांच्या लक्षात आले की
व्हीआयपी सूट मध्ये
कोणीतरी असल्याचा आवाज ऐकू येते होतो
दरवाजा वाजून त्याची विचारपूस केली असता
तो पाटील नावाचा कार्यकर्ता उडवाउडवीचे उत्तर देत होता
या कारणावरून
थेट पोलीस अधीक्षक यांना आमदार यांनी फोनद्वारे माहिती दिल्याने
तत्काळ शहर पोलिसांनी
दोघांना ताब्यात घेऊन
चौकशी केली असता त्यांनी आम्ही जवळचे नातेवाईक आहे
असे गोलमल उत्तर देऊन
त्या जोडप्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले
उप अभियंता देशमुख विश्राम ग्रहाची जबाबदारी प्रफुल कपाळे हे करीत होते
मात्र हिंगोलीतील शासकीय विश्रामगृह येथे अनेक दिवसापासून हे जोडपे निवासी होते
हे सर्व संबंधित बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना माहीत असतानासुद्धा कारवाई का केली नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे
या प्रकरणात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी जी पोत्रे यांनी तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत
إرسال تعليق