हिंगोली आणि नांदेड विद्यार्थ्यांसाठी
पुणे येथील प्रसिद्ध*
*श्री.रंजन कोळंबे सरांचं मोफत मार्गदर्शन शिबीर
*हिंगोली आणि नांदेड* जिल्यातील upsc /mpsc परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी पुणे येथील भगीरथ IAS अकॅडेमि चे संचालक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि सुप्रसिद्ध लेखक श्री. रंजन कोळंबे सरांचं मोफत मार्गदर्शन शिबीर
*दि. :-24 एप्रिल 2022*
*वार : रविवार*
*वेळ : सकाळी 10 वाजता*
*ठिकाण : स्व.शंकरराव चव्हाण सभागृह ,स्टेडियम परिसर, नांदेड येथे आयोजित केले आहे..
*उदघाटक:*
*मा श्रीकांतजी भारतीय*
M.D. तर्पण फाऊंडेशन
अध्यक्ष :
*मा प्रतापरावजी पाटील चिखलीकर*
खासदार नांदेड लोकसभा
प्रमुख अतिथी:
*मा आ तानाजीराव मुटकुळे*
आमदार हिंगोली
आयोजक :
*मा.रामदास पाटील सुमठाणकर, नांदेड*
*राष्ट्रसंत मिशन,नांदेड*
कार्यक्रम स्थळी भगीरथ प्रकाशनाची पुस्तके 45% सवलतीच्या दरात उपलब्ध असतील
*अधिक माहितीसाठी संपर्क*
संदीप केंद्रे : 73501 13501
वैजनाथ स्वामी : 91759 06605
टिप्पणी पोस्ट करा