हिंगोलीतील तलाब कट्टा भागात जननी उपक्रम साजरा

हिंगोलीतील तलाब कट्टा  भागात जननी उपक्रम साजरा 

हिंगोली प्रतिनिधी
 पोलीस अधीक्षक राकेश कलासगर यांच्या संकल्पनेतून महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी जननी उपक्रम पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत आहे 
मंगळवारी तलाब कट्टा भागात जननी कार्यक्रम नुकताच पार पडला आहे
यामध्ये उपस्थित महिलांना त्यांच्या होणारा अत्याचार रोखण्यासाठी 
शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी गंगा गावंडे यांनी 
महिलांवर होणारे अत्याचार प्रतिबंधक कायदा बालविवाह हुंडाबंदी अशा विविध  कलमानुसार कारवाईबद्दल समजावून 
उपस्थित महिलांना समजावून सांगितले 
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या  यशोदाबाई कोरडे मंगलाताई कांबळे  रेखाताई देवकते सुशीला आठवले 
यावेळी उपस्थित होत्या
पोलीस विभागाच्या वतीने
पोस्टर व बॅनर चे वाटप करण्यात आले 
यामध्ये कोणावर अन्याय होत असेल तर 112 डायल करा पोलीस आपल्या दारी 
अशी संकल्पना पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर यांच्या माध्यमातून सध्या हिंगोली जिल्हाभरात जननी उपक्रम सुरू आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने