हिंगोलीत पोलीस अधिकाऱ्यांची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या पोलीस दलात खळबळ उडाली

हिंगोलीत पोलीस अधिकाऱ्यांची रेल्वे समोर उडी घेऊन  आत्महत्या 
पोलीस दलात खळबळ उडाली 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
28 ऑगस्ट 2026 
हिंगोली पूर्णा हिंगोली  अकोला 
पॅसेंजर रेल्वे गाडी समोर 
आज सकाळी साडेआठच्या दरम्यान 
एका पोलीस अधिकाऱ्यांना आत्महत्या केली आहे 
थोडक्यात माहिती अशी की 
हिंगोलीतील रेल्वे पुलाखाली सकाळी साडेआठच्या दरम्यान  पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठलराव गंगलवाड 
यांनी रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची पोलिसांना माहिती मिळाली 
घटनास्थळी हिंगोली शहर चे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर 
ग्रामीणचे विष्णुकांत गुट्टे 
यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी आणि घटनेचा पंचनामा करून 
आत्महत्या नेमकी कशामुळे झाली हे तपास सध्या सुरू आहे 

रेल्वे समोर  उडी मारल्याने 
शरीराचे पाच-सहा तुकडे एवढे झाले आहेत 

संपूर्ण घटना 
काही येणे जाणाऱ्या नागरिकांनी बघितली 
ही घटना नेमकी कशामुळे झाली 
त्याचा पोलीस शोध घेत असून 

घटनास्थळी नागरिकांचे  मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती 
हिंगोली पोलीस दलात मोठी खळबळ उडाली 

पोलीस उपनिरीक्षक हे पोलीस मुख्यालय येथे कार्यरत होते 

या घटनेचा संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंग ठाकूर हे करीत आहेत 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने