माळहिवरा येथे अवैध दारू साठा करर्‍याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 68 हजाराचा मुद्देमाल जप्त

माळहिवरा येथे अवैध दारू  साठा करर्‍याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 68 हजाराचा मुद्देमाल जप्त

हिंगोली प्रतिनिधी 
20मे 20222

पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष मोहीम अंतर्गत लपूनछपून चालणारे अवैध धंद्या  विरुद्ध   जास्तीत जास्त परिणाम कारक  कारवाई करून अवैध धंदे समूळ उच्चाटन  करणे  आदेशित केल्याने 
पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनपवार  यांच्या पथकाने माळहिवरा येथील अवैध देशी दारू विक्री करिता साठवून ठेवलेल्या  ठिकाणी छापा टाकून देशी दारूचे 18 बॉक्स लेबल असलेल्या 180 ml च्या  846 सीलबंद काचेच्या बॉटल त्याची एकूण किंमत 67 हजार 680 रुपये असा मुद्देमाल जप्त करून काही आरोपींना ताब्यात घेतले आहे 
दीपक मारुती टाले विजय मारोती टाले राहणार माळहिवरा यांच्या ताब्यातून देशी दारू बिलाल प्यारेवाले राहणार गारमाळ यांनी स्वतःच्या कारमध्ये देशी  दारू आणून दिल्याने  
हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कलम  65 ई 83 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उदय खंडेराय  सहाय्यक पोलीस निरीक्षक  सुनिल गोपिनवार पोलीस अमलदार शंकर जाधव सुनील अंभोरे किशोर कातकडे विठ्ठल काळे किशोर सावंत आकाश टापरे शेख जावेद तुषार ठाकरे यांच्यासह गुन्हे शाखा हिंगोली यांच्या पथकाने ही  दबंग कारवाई केली आहे
 
अशी माहिती जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली यांच्याकडून प्राप्त झाली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने