कुंभारवाडी येथील अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग आरोपीला दहा वर्षे कारावास व दंडाची शिक्षा

कुंभारवाडी येथील अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग आरोपीला दहा वर्षे कारावास व दंडाची शिक्षा
 
हिंगोली प्रतिनिधी
11मे2022

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत कुंभारवाडी येथे  31 जुलै2020 रोजी   घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन बालिकेवर दुष्कर्म करणाऱ्या आरोपी रामा डाखोरे यास दहा वर्षाचा कठोर कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा हिंगोली  न्यायालयाने सुनावली आहे 
सविस्तर माहिती अशी की
कळमनुरी तालुक्यातील कुंभार वाडी येथील  आरोपी रामा डाखोरे यांनी 31 जुलै 2020 रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीचे आई-वडील घरात 
नसताना
 मुलगी घराच्या ओट्यावर खेळत  असताना आरोपी रामा कामंन डाखोरे तेथे आला व तिचा  हात धरून घरात घेऊन गेला व तिच्या तोंड दाबून धरले तिच्यावर बळजबरीने दुष्कर्म केले या  फिर्यादी वरून आरोपीविरुद्ध आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी करून 
हिंगोली 
तपास अधिकारी रवी हूडेकर 
न्यायालय मध्ये प्रकरण दाखल केले 
दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून साक्षीदाराच्या पुराव्याने सरकारी वकील मुटकुळे यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले यात फिर्यादी डॉक्टर तसेच तपासी अंमलदार व इतर साक्षीदारांचा पुरावा परिस्थितीजन्य पुरावा गाहे  धरून 10 मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलबुले यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपी रमा डाखोरे यास दोषी ठरवून दहा वर्षे कठोर कारावास शिक्षा व 1 रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याची सक्षम कारावासाची शिक्षा तसेच बाल लेगिक अपराधा पासून संरक्षण आधी नियमानुसार दोषी ठरवून दहा वर्षे कठोर कारावास व एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिन्याची कठोर कारवाई शिक्षा सुनावली 
तसेच दोन्ही शिक्षा सोबत भोगावयास आदेश केले आहे त  
सदरच्या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता मुटकुळे यांनी बाजू मांडली त्यांना  सरकारी वकील मुटकुळे सविता देशमुख यांनी सहकार्य केले  कोर्ट पेरवी  अधिकारी गोहाडे व आखाडा बाळापूर पोलिसांनी सहकार्य केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने