हिंगोली पोलीस दलातील पोलीस नाईक व पोलीस हवालदार च्या पदोन्नत्या

हिंगोली पोलीस दलातील पोलीस नाईक व पोलीस हवालदार च्या  पदोन्नत्या

पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांचे आदेश 

हिंगोली चे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी आज दिनांक 9 मे रोजी हिंगोली पोलीस दलातील पोलीस नाईक व हवालदार यांच्या पदोन्नत्या  केल्या आहेत 
विभागीय पदोन्नती समितीच्या नियमानुसार हिंगोली पोलीस दलात कार्यरत पोलिस नाईक व पोलिस हवादार यांच्यात तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीचे आदेश आज काढण्यात आले  असून पदोन्नती प्राप्त अमलदार सध्या कार्यरत ठिकाणी नेमणूक केलेली आहे त्यात वाहन चालक पोलीस हवालदार 
विजयकुमार कांबळे 
नरसी नामदेव 
पोलीस हवालदार गोविंदराव गुट्टे नेमणूक नरसी नामदेव पोलीस हवालदार विठ्ठल मस्के नेमणूक पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण यांची पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे

 पोलीस नाईक असलेले 
महिला पोलीस 
रेखा साकसमुद्रे नेमणूक पोलीस स्टेशन कुरुंदा पोलीस नाईक संदीप जाधव नेमणूक पोलीस मुख्यालय 
पोलीस नाईक केशव गरोळे पोलीस पोलीस स्टेशन वसमत शहर 
यांना पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे 

वरील सर्व  सर्व पोलीस हवालदार नाईक यांच्या पदोन्नती झाल्याबद्दल 
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे
यानी 
शुभेच्छा दिल्या अशी माहिती 
 जनसंपर्क अधिकारी   पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली यांनी  कळवले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने