बालाजी वानखेडे जिल्हापरिषद पिंपळदरी गटातून मैदानात उतरले
औंढा नागनाथ तालुक्यातील पूर येथील युवा कार्यकर्ते बालाजी वानखेडे इच्छुक हे पिंपळदरी जिल्हा परीषद गटातून निवडणूक लढण्यासाठी तयार असून त्यांनी कंबर कसली आहे.
बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे
मतदारांचा कौल युवा कार्यकर्ते बालाजी वानखडे यांच्या कडेच
पिपळदरी मतदार संघातील गोर गरिबांचे कैवारी सुखा दुःखात सहभागी होऊन
अनेकांना वेळोवेळी मदतही करत असतात
सध्या ते सध्या पिंपळदरी गटातील गावोगावी भेट देत असून गोरगरीबांची कामे करत असून पीडित वंचित महिला पुरुषांना त्यांचा नेहमीच हातभार असतो
औंढा नागनाथ तालुक्यातील • पिंपळदरी जिल्हा परिषद गटातून दिवसेंदिवस इच्छुकांची गर्दी माऊगर्दी वाढत असून आता पिंपळदरी सर्कलमधून पुर येथील युवा कार्यकर्ते बालाजी वानखेडे यांनी पिंपळदरी •सर्कल गावागावात जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेत आपली उमेदवारी पुढे
करीत आहेत. तसेच त्यांच्या कामामुळे जनता पाठिशी असल्याचे दिसून येत आहे. तसेच गोरगरीबाची काम करीत आहेत. दरम्यान आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक राहिले असल्याने पिंपळदरी गटात चुरस वाढत आहे. पिंपळदरी गटातून युवा कार्यकर्ते बालाजी वानखेडे गेली 15 वर्षापासून जनतेची सेवा व कामे करीत आहेत. त्यामुळे त्याची पिंपळदरी सर्कलमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली आहे. आता येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक लढण्यासाठी
मैदानात उतरले असून
त्यांना अनेक पक्षातून पाठिंबा देत बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे
إرسال تعليق