हिंगोली जिल्ह्यात चार गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या
हिंगोली प्रतिनिधि
महाराष्ट्र 24 न्यूज
31मे2022
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या शासनाच्या आदेशानुसार चार गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत यामध्ये
जगदीश गट विकास अधिकारी कळमनुरी
कळमनुरी साठी जगदीश साहू सेनगाव sv गोरे औंढा नागनाथ एस आर बेले
तर वसमत साठी ud तोटावर यांना नियुक्त करण्यात आले आहेत
Sr बेले गटविकास अधिकारी औंढा
त्यांना नुकतेच नियुक्त्या
देण्यात आल्याने
हिंगोली जिल्हा परिषदेतील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
टिप्पणी पोस्ट करा