मनसेच्या महाआरतीला हिंदुत्ववादी संघटनाकडून प्रतिसाद....!
हिंगोली
शहरातील मध्यवरती ठिकाणी असलेल्या धडवाई मारुती मंदिरात बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सकाळी साडे नऊ वाजता महाआरती करून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे, शहराध्यक्ष संतोष बांगर, युवा जिल्हाध्यक्ष रवि मुदिराज, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष दिपक सांगळे, विठ्ठल जाधव, कृष्णा पवार, ज्ञानेश्वर वीरकर, सिध्दांत कोकाटे, संजय कोकाटे, श्याम खंडेलवाल, भैय्या सोळंके, गजानन कान्हडे, राजू थिटे, आकाश धनमने, गजानन सरकटे, शुभम डोंगरदिवे, गोपाल कड, दिपक वैध, नागेश झुलझुले, सचिन पांढरे, बंडू देवडे, दशरथ धोत्रे, ऋषिकेश गादेकर, पृथ्वीराज चव्हाण, यांच्या सह हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते .
إرسال تعليق