हिंगोली पोलिसांतर्फे नियमाने व सुरक्षितरित्या वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचा सत्कार तर नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना दंड करण्यात येत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश कलासागर , अप्पर पोलीसअधीक्षक श्री यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकश्री सय्यद साहेब यांच्या आदेशाने पोलिस जमादार गजानन राठोड पोलीस पोलीस नाईक चालक पोलिस शिपाई ओमकार पवार यांनी नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई केली तसेच नियमाचे पालन करणाऱ्या वाहन चालकाचा गुलाबाचे फुल देऊन सत्कार करून प्रोत्साहन दिले
टिप्पणी पोस्ट करा