अशोकराव गावंडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली प्रतिनिधी
कनेरगाव नाका येथील व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गावडे यांचा आज वाढदिवस निमित्ताने आज
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे
जिल्हाभरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने गंगा अशोक गावंडे यांच्या संकल्पनेतून वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे
रक्तदान म्हणजेच महा जीवदान
सकाळी दहा ते पाच या दरम्यान अशोक राव गावडे यांच्या व्यायाम शाळा वर रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे
ज्या तरुण-तरुणींना रक्तदान करण्यात येणार यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येईल
कार्यक्रमाचे आयोजक
गंगा अशोक गावंडे यांनी कळविले आहे
शुभेच्छुक
गंगा अशोकराव गावडे
विकास अशोकराव गावडे
टिप्पणी पोस्ट करा