डाॅ. सौ. प्राची अग्रवाल यांचे हिंगोलीत जंगी स्वागत
हिंगोली प्रतिनिधी
लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल हिंगोली चे सुप्रसिध्द डॉ. अखिल अशोकराव अग्रवाल यांच्या पत्नी डॉ. सौ. प्राची अखिल अग्रवाल यांनी दिब्रुगड मेडिकल कॉलेज आसाम येथून
MD (Anaesthesiology)
पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. प्राची अग्रवाल व अग्रवाल परिवाराचे वैद्यकीय व नगर अभियंता अशोकराव अग्रवाल यांच्या मित्र मंडळाच्या वतीने आज जंगी स्वागत करण्यात आले
यावेळी
शंकरराव देवरे ,राम मुटकुळे , सुनील राऊत, डॉक्टर संदीप इंगळे ,डॉक्टर मंगेश मुंडे,dr डॉक्टर अखिल अग्रवाल, डॉक्टर मयुर अग्रवाल यांनी प्राची अग्रवाल यांचे जंगी स्वागत केले
टिप्पणी पोस्ट करा