मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या सर्वामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोठं विधान केले आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपण सहभागी होणार नाही असे फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, आता फडणवीस राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा