मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार
देवेंद्र फडवणीस
महाविकास आघाडीचे सरकार कोसळले
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडीचे सरकार कोसळले राज्यात भाजपात जल्लोष साजरा
आमचे विकासाचे सरकार आहे
शेतकऱ्यांच्या विषयी असो शैक्षणिक असो
का सर्व सामानाचा विषय असो बेरोजगार तरुण तरुणीच्या नोकरी किंवा उद्योग धंदा असो
आता महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्याचा विकास आमचे सरकार करेल
मला जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले तर
मी जिल्ह्याच्या विकासाबद्दल कटिबद्ध राहील
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा