भाजप सरकार एक सुसज्ज सरकार प्रलंबित कमाना वेग येईल भाजप नेते रामदास पाटील यांची प्रतिक्रिया

भाजप सरकार एक सुसज्ज सरकार प्रलंबित कमाना वेग येईल 

भाजप नेते रामदास पाटील यांची प्रतिक्रिया 

भाजप सरकार एक सुसज्ज सरकार  स्थापन होणार आहे
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने 
यापुढे महाराष्ट्र मध्ये सुसज्ज सरकार स्थापन होणार आहे 
प्रलंबित कामांना वेग सर्व सामान्याचे  काम कोणतेही थांबणार नाही 
हिंगोली लोकसभा  मतदारसंघात प्रलंबित कामे आमचे सरकार वेगाने करणार आहे 
आमचे नेते नरेंद्र मोदी 
 पंतप्रधान आहेत केंद्र व राज्य  शासनाच्या योजना 
सर्व सामान्य पर्यंत पोहोचण्याचे काम तसेच 
भाजप सरकार घराघरात जाऊन शासनाच्या योजनांचा सर्वसामान्यांना फायदा होईल असे आमचे सरकार काम करेल
तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये अवैध धंदे यापुढे मोडीत काढणार आहे 
सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी आता यापुढे कार्यालय मध्ये कोणीही बैठकीच्या किंवा बदलीच्या नावावर गैरहजर राहणार नाही 
शेतकऱ्यापासून सर्वसामान्यांची कामे 
आमचे भाजप सरकार मार्गी लावणार असल्याची  माहिती 
भाजपाचे नेते रामदास पाटील यांनी महाराष्ट्र24न्यूज ला बोलताना  सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने