वसमत शहर पोलीसांकडून मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश कलासागर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे, मा. सहायक पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख मा. उपविभागीय पोलीस आधिकारी श्री. किशोर कांबळे यांचे मार्गदर्शनात रस्त्या सुरक्षा अभियान सुरू असुन अभियाना दरम्यान वसमत येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डाॅ. श्री. नागनाथ काळे यांचे दवाखान्यात ऑटो चालक, काळी पिवळी चालक तसेच ईतर वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. या वेळी नेत्ररोगतज्ज्ञ यांनी चालकांची कलर ब्लाईंडनेस टेस्ट केली. या तपासणीत ऑटो चालक वाहन चालकान मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता असे वसमत शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कदम यांनी कार्यक्रम आयोजित केला होता
टिप्पणी पोस्ट करा