हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांची धाकधुक वाढली पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ॲक्शन मोड मध्ये

हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांची धाकधुक वाढली

पोलीस अधीक्षक  राकेश   कलासागर ॲक्शन मोड मध्ये 

हिंगोली जिल्ह्यात   काही ठिकाणी मर्जीतील अवैध धंदे सुरू असताना
 सहाय्यक पोलिस अधीक्षक  येतिस  देशमुख यांच्या    पथकाने अनेक ठिकाणी छापे मारण्यास सुरूवात करताच 
जिल्हाभरात  शहरासह  मटका, जुगार व्यावसायिकांची धाकधुक वाढली.

हिंगोली वसमत कळमनुरी   औंढा नागनाथ सेनगाव व  शहरासह परिसरात अवैध मटका, जुगार सुरू असल्याने छापासत्र सुरू होताच मागील दोन दिवसापासून अवैध व्यावसायिकांनी छापासत्राची धास्ती घेतली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस उपविभागीय अधिकारी  विवेकानंद वाखारे  यांच्या पथकाकडून अवैध धंदे करणाऱ्यांची गोपनीय माहिती घेणे सुरू 

रेती तस्कर मटका जुगार अड्ड्यावर छापा घालून  त्यावर बेधडक कारवाई साठी  पथक तैनात  सहाय्यक  पोलीस अधीक्षक यतीस देशमुख यांची माहिती 

जिल्हाभरात अवैध धंदे करणाऱ्यावर   कडक  कारवाई करू हिंगोली पोलीस दल ऍक्शन मोड मध्ये आहे  असे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी महाराष्ट्र 24न्यूज ला  बोलताना सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने