एसआयटी पथकातील पोलीस अधिकारी घेवारे यांचा गौरव
महाराष्ट्र 24न्यूज
08जुलै2022
नांदेड : उद्योजक संजय बियाणी यांच्या खून प्रकरणाचा तपास तडीस लावणाऱ्या येथील विशेष तपास पथकातील पोलीस अधिकारी शिवबास घेवारे यांच्यासह अधिकाऱ्यांचा गुरुवारी पोलीस अधिक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
उद्योजक संजय बियाणी यांच्या खुनाचे प्रकरण संपूर्ण राज्यभरात गाजले. आरोपींना अटक करण्याच्या
मागणीसाठी पोलिसांवर मोठा दबाव होता. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने आला. (एसआयटी) योग्य दिशेने तपासाची चक्रे फिरवत ५५ दिवसांत आरोपींना शोधून काढले.
या यशाबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार कबाडे, मोरे यांच्या हस्ते विशेष तपास पथकातील उपस्थिती होती.
अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात
याप्रसंगी पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या हस्ते
एस.आय.टी. पथकातील पोलीस निरीक्षक चिखलीकर, पोलीस निरीक्षक तांबे, सहायक पोलीस निरीक्षक शिवबास घेवारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गौटके, गजानन दळवी, सोनवणे, नाईक यांच्यासह पोलीस अधिकारी यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले
टिप्पणी पोस्ट करा