आमदार संतोष बांगर यांना वाय प्लस पोलीस सुरक्षा

हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी
कळमनुरी चे आमदार संतोष बांगर यांना वाय प्लस पोलीस सुरक्षा 

सविस्तर माहिती अशी की
 कळमनुरी चे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेना   प्रमुख उद्धव ठाकरे यांना यांना सोडून    त्यांनी  मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या गटात सामील झाल्यामुळे
राज्य सरकारच्या वतीने त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आल्याची माहिती
सहायक पोलीस अधीक्षक  यतिश  देशमुख यांनी सांगितले
दरम्यान
संतोष बांगर हे कळमनुरी  विधानसभेचे आमदार असून यांनी  शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सोबत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेमध्ये मोठी खिंडार पडली आहे
हिंगोली  शासकीय विश्रामगृह येथे
संपर्कप्रमुख जाधव यांच्या अध्यक्ष खाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली 
या बैठक मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट कार्यकर्त्यांशी मोबाईल द्वारे संपर्क साधला 
 पुढे बोलताना माहिती दिली  की
आपल्याला सोडून गेले ते जाऊ द्या
मी तुमच्यासाठी सदैव सोबत आहे मी तुमच्या भेटीला लवकरच येईन असे शिवसेना पक्षप्रमुख माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट मोबाईलवर बोलताना कार्यकर्त्याची सांगितले,
मात्र हे सर्व राजकीय उलताफालत झाल्याने 
 आमदार संतोष बांगर यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असून
त्यांना दोन पोलीस बंदूकधारक 
एक पोलीस निरीक्षक
24 तासासाठी
निवासस्थान कार्यालय व इतर सर्व कार्यक्रमासाठी हा पोलीस सुरक्षा त्यांच्यासोबत राहील अशी माहिती हिंगोली चे पोलीस अधीक्षक राकेश  कलासागर
यांच्या आदेशाने
सहायक पोलीस अधीक्षक यतीश  देशमुख 
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने