अर्धापूर येथे मटका जुगारावर पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या पथकाची छापे मारी

अर्धापूर येथे मटका जुगारावर पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या पथकाची छापे मारी 

महाराष्ट्र 24 न्यूज
24 ऑगस्ट 2022
  नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील घटना मटका घेणाऱ्या दोघांविरुद्ध पोलीस ठाणे अर्धापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला 
मालेगाव येथील मटका चालक चालवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मटका हा लपून छपून चालवत होते पोलिसांनी त्यांना रंग्यात पकडले आरोपी राजेश मस्के राहणार सिद्धार्थ नगर मालेगाव व संदीप इंगोले राहणार कासारखेडा हे दोघे मटका खेळत अथवा खेळत असताना रंगीत पकडली गेली त्यांच्याकडून मोबाईल व मुद्देमाल 12750 रुपये आणि मटक्यांच्या चिठ्या असा रोख  रोख रक्कम रकमेचा माल जप्त करण्यात आला 
दरम्यान गोपने माहिती द्वारे
  पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना माहिती मिळताच त्यांनी मालेगाव येथे आपल्या पथकासह  जाऊन छापा टाकून आरोपीला मोठ्या सीता फी सीने ताब्यात घेतले  

 त्यांच्यावर पोलीस ठाणे अर्धापूर येथे कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे  पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  पो का पप्पू चव्हाण हे करीत  आहेत 

या मोठ्या कार्यामुळे 
जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने