अर्धापूर येथे मटका जुगारावर पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या पथकाची छापे मारी
महाराष्ट्र 24 न्यूज
24 ऑगस्ट 2022
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील घटना मटका घेणाऱ्या दोघांविरुद्ध पोलीस ठाणे अर्धापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला
मालेगाव येथील मटका चालक चालवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मटका हा लपून छपून चालवत होते पोलिसांनी त्यांना रंग्यात पकडले आरोपी राजेश मस्के राहणार सिद्धार्थ नगर मालेगाव व संदीप इंगोले राहणार कासारखेडा हे दोघे मटका खेळत अथवा खेळत असताना रंगीत पकडली गेली त्यांच्याकडून मोबाईल व मुद्देमाल 12750 रुपये आणि मटक्यांच्या चिठ्या असा रोख रोख रक्कम रकमेचा माल जप्त करण्यात आला
दरम्यान गोपने माहिती द्वारे
पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना माहिती मिळताच त्यांनी मालेगाव येथे आपल्या पथकासह जाऊन छापा टाकून आरोपीला मोठ्या सीता फी सीने ताब्यात घेतले
त्यांच्यावर पोलीस ठाणे अर्धापूर येथे कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो का पप्पू चव्हाण हे करीत आहेत
या मोठ्या कार्यामुळे
जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत
إرسال تعليق