सुनील वाढवे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष बिनविरोध निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील वाढवे यांची नियुक्ती प्रदेश कार्याध्यक्ष चंदन बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते सुनील वाढवे यांना हिंगोली उपजिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली बालाजी घुगे जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बुधवारी वसमत मध्ये एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे युवा कार्यकर्ते सुनील वाढवे यांच्या यांच्यावर विश्वास करत पक्षातील सर्वच वरिष्ठ कार्यकर्ते यांनी ही जबाबदारी सुनील वाढवे यांच्यावर सोपीनाथ आली व सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळेस जिल्ह्यातील मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने