हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिकारी जाहीर

हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिकारी जाहीर

महाराष्ट्र24न्यूज 
मुंबई, दि. 30 (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकायांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती यादी प्रसिद्धीसाठी देण्यात आली. सहसंपर्कप्रमुख (हिंगोली जिल्हा) अजय (गो) पाटील, जिल्हाप्रमुख (हिंगोली, कळमनुरी) विनायक भिसे, जिल्हाप्रमुख (वसमत, सेनगाव) संदेश देशमुख, जिल्हा संघटक (हिंगोली) बाळासाहेब मगर, सहसंपर्क संघटक (हिंगोली जिल्हा) अँड. रवी शिंदे. नांदेड जिल्हाप्रमुख (हदगाव, किनवट, मोकर) नागेश पाटील आष्टीकर

शिवसेना पक्षातील काही कार्यकर्ते अनेक वर्षापासून पक्षामध्ये असताना सुद्धा 
त्यांना पदापासून डा वण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे
यामध्ये परमेश्वर मांडगे उद्धव गायकवाड
यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना पदापासून डावलण्यात  आले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने