माजी आ.टारफे व शेतकरी नेते मगर यांच्यासह हजारो समर्थकांचा शिवसेना प्रवेश
हिंगोली
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरीचे माजी आ.डॉ.संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांचा मातोश्री मुंबई येथे सोमवार दि.२९ ऑगस्ट रोजी शिवसेनेत हजारो समर्थकासह प्रवेश केला आहे.
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला भगदाड
अनेक आजी-माजी शिवसेनेत
यावेळी हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी खा.सुभाष वानखेडे, माजी मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा, कळमनुरी विधानसभा संपर्कप्रमुख महेश लाड, डी.के.दुर्गे, दिलीप घुगे, सखाराम उबाळे, ऍड.रवि शिंदे, गोपू पाटील, गजानन अवचार, चांदू भिसे, तुकाराम पांडे, बाजाली बोंढारे, गुड्डू गोयंका, रूपेश वडगावकर, डी.एस.कोल्हे आदी उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ नेते नंदकिशोर तोष्णीवाल, माजी जि.प.सदस्य कैलासराव सोळंके, जि.प.सदस्य एस.पी.राठोड, अशोक बेले, बापूराव घोंगडे, सरपंच शिवप्रसाद मस्के, सरपंच बबनराव ढाले, माजी पं.स.संजय मस्के, सरपंच संजय भुरके, बंडू घुगे, नागोराव खुडे, बबन सावळे, तातेराव शेळके, रघुनाथ गुव्हाडे, धनंजय ठाकरे, केशवराव ठोंबरे, गजानन कोठुळे, रामचंद्र कोकाटे, गजानन जवादे, सोनू मुकाडे, विलास खुडे, गजानन सोळंके, संजय काळे, गंगाधर खुडे, किशन तांबारे, केशव चिकाळकर, बबलू शेख, नामदेव लाखाडे, विजय डवरे, नाना भालेराव, विलास खुडे, अशोक दळवे, संतोष भवर, गजानन वडणकर, शेकुराव मुकाडे, राम देशमुख, मारोती चंद्रवंशी आदी समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
टिप्पणी पोस्ट करा