बाराड शिवारात तरुण शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला
महाराष्ट्र 24न्यूज
29 ऑगस्ट 2022
मुदखेङ तालुक्यातील बाराङ शिवारात पिसाळलेल्या रानडुकराच्या हल्ल्यात युवा शेतकरी धनंजय माधव देशमुख वय(21) राहनार बारङ यांना गंभीर जख्मी झाले आहेत
या हल्ल्यामुळे बारड परिसरात
सर्व शेतकरी वर्गात भितीचे वातारन निर्मान झाले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ
रानङुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकङुन होत आहे.
मुगट रस्त्यावर बारङ येथे नेहमी प्रमाने शेतात गेले असता अच्आनक केळीच्या बागातुन त्याच्यावर अच्यानक रानडुकराने हल्ला
केला.
धंनजय यांना गंभीर जखमी केले त्याच्या होन्ही पायाला गंभीर स्वरुपाचा चावा घेतल्याने ते जमिनीवर पङले आणि आजुबाजुला कोणी नसल्याने त्याला एक तास ञास सहन करावा लागला
या गंभीर तरुण शेतकऱ्यांना तात्काळ शासनाकडून मदत मिळाली पाहिजे असे
सर्वसामान्याचे मत आहे
टिप्पणी पोस्ट करा