हिंगोलीत चिंतामणीच्या दर्शनासाठी उसळला जनसागर
सकाळपासून लाखो भाविकांचे दर्शन
हिंगोली प्रतिनिधी
9 सप्टेंबर 2022
हिंगोली शहरातील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आज सकाळपासून भाविकांचे दर्शन सुरू आहे
दरम्यान कळमनुरीचे आमदार संतोष बांगर
हे सुद्धा सकाळी सहा वाजल्यापासून चिंतामणी चे दर्शन घेऊन मोठ्या प्रमाणात भक्तांची भेटी घेत आहे
चिंतामणी मंदिरासमोर डॉक्टरचे पथक दाखल
यामध्ये डॉक्टर अमोल दर्गु रूपाली जयस्वाल
नवसाचे मोदक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटप सुरू
काही ठिकाणी आमदार संतोष बांगर यांनी चहा नाश्ता चा स्वाद घेतला
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे
सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने संपूर्ण
चिंतामणी परिसरामध्ये बंदोबस्त ठेवून भाविकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही असे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी तगडा बंदोबस्त लावला आहे
चिंतामणी मंदिरासमोर
पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सहायक पोलीस
मोठ्या प्रमाणात महिला पोलिसांचा बंदोबस्त आहे
टिप्पणी पोस्ट करा