चिंतामणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रीराम सेना मित्र मंडळ व पिंटू जाधव मित्र मंडळ च्या वतीने महाप्रसादाचे वाटप

चिंतामणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रीराम सेना मित्र मंडळ व पिंटू जाधव मित्र मंडळ च्या वतीने  महाप्रसादाचे वाटप 

हिंगोली प्रतिनिधी
9 सप्टेंबर 2022
हिंगोली शहरातील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी  येणाऱ्या भाविकांना श्रीराम सेना मित्र मंडळ व पिंटू जाधव  मित्र मंडळाच्या वतीने 
सकाळी नऊ वाजल्यापासून 
भाविकांना मोफत चहा नाश्ता ची व्यवस्था करण्यात आली असून
मागील आठ वर्षापासून ही परंपरा आहे असे सामाजिक कार्यकर्ते पिंटू जाधव यांनी सांगितले 
दरम्यान पिंटू जाधव मित्र मंडळ च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्तांचे  आभार पिंटू जाधव यांनी मानले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने