भारतीय खाद्य निगम मुंबई महाराष्ट्र राज्याचे सल्लागार समितीवर शिवाजीराव ढाले पाटील निवड
झाल्याबद्दल सत्कार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
8 सप्टेंबर 2022
हिंगोली : केंद्रीय मंत्री मंडळाने ग्राहक संरक्षण वअन्न वितरण विभाग (एफसीआय) भारतीय महामंडळाच्या महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीवर धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खा. पद्मश्री डॉ. विकास महाते यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय सचिव अजयकुमार सिंग (आयपीएस) यांनी शिवाजीराव ढाले पाटील बासंबेकर यांची भारतीय खाद्य नियम (एफसीआय) महाराष्ट्र राज्य मुंबईच्या सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे.
हिंगोली जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी परवीन धरमकर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
टिप्पणी पोस्ट करा