मुंबईत दसरा मेळाव्यात शिंदे गट करणार जोरदार शक्तिप्रदर्शन
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 8 सप्टेंबर 2022
मुंबई: दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात घमासान सुरू आहे. शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी दोघांचाही प्रयत्न सरू आहे. नेमकी कोणाला परवानगी मिळेल
मात्र, शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली असून किमान एक ते दीड लाखाची गर्दी. जमवून जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत
एक ते दीड लाखांची गर्दी जमविण्याचा निर्धार
करण्याची तयारी सुरू केली आहे. जर शिवाजी पार्क येथे परवानगी मिळू शकली नाहीच तर बीकेसी येथे मेळावा घेण्याचा पर्यायही शिंदे गटाने खुला ठेवल्याचे समजते. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे एक खासदार आणि दोन ते तीन आमदार येत आहे.
. प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे. शिवाजी पार्क आणि दसरा. मेळावा हे समीकरण गेली अनेक वर्षे आहे. मात्र, शिंदे गटाने बंड केल्यानंतर शिवसेनेची कोंडी करण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न करण्यात
टिप्पणी पोस्ट करा